Shinde Vs Thackeray Dasara Melava : एकनाथ शिंदेंचं बीकेसीवर तर उद्धव ठाकरेंचं शिवतीर्थावर अभिवादन

Continues below advertisement

 आम्ही गद्दार नाहीत तर बाळासाहेबांचे शिलेदार आहोत, आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही बापाचे विचार विकले, बापालाच विकण्याचा प्रयत्न केला असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरे यांनी विचारला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram