Rajasthan Poster : राजस्थानमधील बॅनरवर हिंदूहृदयसम्राट असा शिंदेंचा उल्लेख,ठाकरे गटाची सडकून टीका
Continues below advertisement
राजस्थानमधील बॅनरवर हिंदूहृदयसम्राट असा शिंदेंचा उल्लेख
पोस्टरवरुन उद्धव ठाकरे गटाची सडकून टीका
पक्ष, नाव चोरलं आता बाप चोरायचा प्रयत्न, किती तो निर्लज्जपणा- ठाकरे गट
Continues below advertisement