Shinde गटाकडून युवासेनेची कार्यकरिणी जाहिर,शिंदे गटातील नेत्यांच्या मुलांना संधी: ABP Majha
Continues below advertisement
एकनाथ शिंदे आणि ४० आमदार घराणेशाही आणि विचारांचा मुद्दा पुढे करत ठाकरेंपासून वेगळे झाले... पण आता त्याच शिंदे गटाच्या युवासेनेत घराणेशाही दिसून येतेय... युवासेनेची कार्यकारिणी जाहीर झाली त्यात अनेक मंत्र्यांच्या, नेत्यांच्या आमदारांच्या मुलांनाच युवासेनेची जबाबदारी देण्यात आली आहे... विशेष म्हणजे शिंदे गटाच्या युवासेनेच्या सचिवपदावर देखील प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक आहेत... आणि आता कार्यकारिणीतही घराणेशाही दिसून येतेय...
Continues below advertisement