Shinde Group Symbol : उद्या 1 वाजेपर्यंत शिंदे गट चिन्हाचे पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार
abp majha web team
Updated at:
09 Oct 2022 10:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShinde Group Symbol : उद्या 1 वाजेपर्यंत शिंदे गट चिन्हाचे पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार. शिंदे गटाकडून तुतारी, गदा, तलवार या पर्यायांची शक्यता