Shinde Group New Symbol : शिंदे गटाचं चिन्ह ठरलं! शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळालं

मुंबई : शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने याबाबचा निर्णय दिलाय. काल ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नवे तीन पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन पर्या देण्यात आले होते. त्यातून त्यांना ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola