Shinde Group Meeting : मुंबईत शिंदे गटाची कार्याकरिणी बैठक सुरू,बैठकीत महत्वाचे ठराव मांडले जाणार

 

मुंबईत शिंदे गटाची कार्याकरिणी बैठक सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाची पहिली कार्यकारिणीची बैठक मुंबईतील ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये होत आहे. या कार्यकारिणीत  पाच राजकीय ठराव मांडले जाणार आहेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola