Shinde गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी जाहिर, नेत्यांच्या मुलांनाच युवासेनेची जबाबदारी : ABP Majha
शिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी जाहिर झालीये. त्यात नेत्यांच्या मुलांनाच युवासेनेची जबाबदारी देण्यात आलीय. युवासेनेच्या प्रमुखपदावर प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक आहेत. त्यामुळे शिंदेगटावरही घराणेशाहीचा आरोप होतोय.