Shinde Group गटाकडून BMC मध्ये अर्ज,शिवाजी पार्क मैदानासाठी सरवणकरांचा अर्ज : ABP Majha

Continues below advertisement

दुसरीकडे दसऱ्याला शिवाजी पार्कात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरूय.. कारण दसरा मेळाव्याकरता शिंदे गटाकडूनही मुंबई महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आलाय.. शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकरांनी जी नॉर्थ विभागाकडे मैदानाच्या मागणीसाठी अर्ज केलाय. यापूर्वी शिवसेनेकडून देण्यात आलेल्या अर्जावर मात्र मुंबई महापालिकेनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram