Shashikant Varise Case :Sanjay Raut,Ambadas Danve रत्नागिरी दौऱ्यावर ,वारिसे कुटुंबीयांची भेट घेणार

Continues below advertisement

रत्नागिरीचे पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरलंय. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोकण दौऱ्यावर आहेत. ते आज रत्नागिरीत शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram