Shashi Tharoor : थरूर आणि आठवलेंमध्ये ट्विटरवॉर, शशी थरूर यांनी केली 'स्पेलिंग मिस्टेक' ABP Majha
Continues below advertisement
शशी थरूर आणि रामदास आठवलेंमध्ये ट्विटरवॉर सुरु आहे. शशी थरूर यांनी केली 'स्पेलिंग मिस्टेक'. रामदास आठवलेंनी केली स्पेलिंगची सुधारणा. त्यावरून शशी थरूर यांनी मारला टोला.
Continues below advertisement