Jalgaon CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावातील पाचोऱ्यात, ठाकरेंना प्रत्युत्तर देणार?

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज जळगाव दौरा, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात. एम.एम. महाविद्यालयाच्या मैदानावरील शासन आपल्या दारी कार्यक्रमात होणार सहभागी. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola