PM Modi Tweet : नव्या संसद भवनाचा व्हिडिओ स्वत:च्या आवाजात शेअर करा, मोदींचं भारतीयांना आवाहन
abp majha web team
Updated at:
27 May 2023 12:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनव्या संसद भवनाचा व्हिडिओ स्वत:च्या आवाजात शेअर करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भारतीयांना आवाहन ... नवीन संसद भवनाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल .. अशा आशयाचं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलंय..