Ajit Pawar DCM Oth Cermoney : राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदे सरकारला पाठिंबा, शरद पवार काय बोलणार?
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदे सरकारला पाठिंबा, शरद पवार काय बोलणार? ... राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत शरद पवारांच्या नेतृत्वाला रामराम केला आहे....
Continues below advertisement