Sharad Pawar Resigns : तुमच्याशिवाय आम्हाला दुसरं कोण... कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सभागृहात एकच गदारोळ सुरू होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ करत जोरदार घोषणाबाजी करून पवारांच्या निर्णयाचा कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला.
Tags :
Sharad Pawar Ncp News Sharad Pawar News Sharad Pawar Resigns Sharad Pawar News Today Sharad Pawar Marathi News Sharad Pawar Resignation Sharad Pawar Retires Sharad Pawar Ncp Chief Pawar Resignation Pawar News Today