Sharad Pawar On Drought : राज्याला दुष्काळाच्या झळा, शरद पवारांचा पत्राद्वारे सरकारला इशारा

Continues below advertisement

Sharad Pawar On Drought : राज्याला दुष्काळाच्या झळा, शरद पवारांचा पत्राद्वारे सरकारला इशारा
राज्यात दुष्काळामुळे जनजीवन विस्कळीत, पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त.  राज्य सरकारनं तातडीने पावलं उचलली नाहीत तर, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल. शरद पवारांचा शिंदेंना पत्रातून इशारा.  राज्यात दुष्काळामुळे जनजीवन विस्कळीत, पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त.   शरद पवारांनी सरकारला घेरलं आहे  राज्याला दुष्काळाच्या झळा, शरद पवारांचा पत्राद्वारे सरकारला दिला आहे ..  पवारांचा पत्राद्वारे इशारा दिला आहे ,,, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल .. असंही त्यांनी यावेळी म्हंटलं ..  दुष्काळाबाबत सरकारने ठोस कारवाई केली नाही तर आम्हाला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शरद पवार यांनी दिलाय. पत्रकार परिषद घेऊन सरकारचं या प्रश्नाकडे आपण लक्ष वेधलं. मात्र सरकार अंग झटकून कामाला लागल्याचं दिसत नाही असं पवारांनी म्हटलंय. त्यामुळे आता पवारांनी पत्राद्वारे सरकारला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा दिलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram