Sharad Pawar Full Speech Raigad : सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष : शरद पवार : ABP Majha

आपल्या आठवणीत राहिलं असा दिवस आहे. सर्व सामान्य माणूस साध्या हतबल आहे. सर्व सामान्य माणसाला कुटुंब चालवता येत नाही एवढी महागाई वाढली आहे. राज्यांत अडचणी वाढतील अशी परिस्थिती आहे

सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे. शिवाजी महाराज यांच्या वेळीच कालखंड अडचणीचा होता. परकियांच्या हातात सत्ता होती.

शिवाजी महाराज यांचं सर्वसामान्य नागरिकच राज्य होतं. आता देखील जनतेच राज्य यावं यासाठी हा कलावधी कष्ट करण्याचा कालखंड आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola