Jalgaon Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांचं जोरदार स्वागत : ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Sep 2023 01:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांनी राज्यभरात सभांचा धडाका लावलाय. आज जळगावात शरद पवारांची स्वाभिमान सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात मोठ्याप्रमाणात तयारी करण्यात आलीये.