Siddaramaiah On Sharad Pawar : सिद्धरामय्या यांच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया : ABP Majha

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निर्णयावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये.. कर्नाटक निवडणुकीवेळी काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा मांडला होता.. त्यानंतरही त्यांना जनतेनं निवडून दिलं.. त्यामुळे हा निर्णय लोकांना मान्य आहे असं म्हणावं लागेल असं पवार म्हणालेत...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola