Sharad Pawar on Vice President Nomination : यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी
abp majha web team
Updated at:
17 Jul 2022 06:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयूपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी. एनडीएकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली घोषणा