Kasba Peth Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी शरद पवारही मैदानात

Continues below advertisement

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी शरद पवारही मैदानात उतरलेत.  २२ फेब्रुवारीला सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड येथे प्रचार करणार  आहेत. तर ३ ते रात्री १० वाजेपर्यंत पुण्यात कसबात प्रचार  करणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram