Sharad Pawar On Vijay Shivtare: बारामती लोकसभेवरून राजकारण तापलं! शरद पवार शिवतारेंबाबत काय म्हणाले?
Continues below advertisement
Sharad Pawar On Vijay Shivtare : बारामती लोकसभेवरून राजकारण तापलं आहे. त्यावर आता शरद पवार यांनी विजय शिवतारे यांच्यावर टीका केली. "शिवतारेंना मतदान करणारा मतदार हा महाविकास आघाडीचा नाही" असं स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Abp Majha Live Vijay Shivtare Lok Sabha Election Baramati Loksabha Marathi News Abp Maza Marathi Live ABP Majha NCP Maharashtra Politics Abp Maza Live Tv Maharashtra News Live Updates