Sharad Pawar यांची येवला याठिकाणी सभा, शरद पवार आठ दिवसांनंतर धुळे आणि जळगाव दौऱ्यावर
Continues below advertisement
शरद पवार यांची उद्या येवला इथं सभा. या सभेनंतर उर्वरित दौरे शरद पवार आठ दिवसांनी करणार.
पावसाळी वातावरणामुळे दौरे पुढे ढकलण्याचा निर्णय पवारांनी घेतल्याची माहिती. शरद पवार आठ दिवसांनंतर धुळे आणि जळगाव दौऱ्यावर जाणार.
Continues below advertisement