Sharad Pawar On Ajit Pawar : भाजपची साथ सोडून येणाऱ्या प्रत्येकासाठी इंडिया आघाडीची दारं खुली

Continues below advertisement

भाजपची साथ सोडून परत येणाऱ्यांसाठी इंडिया आघाडीची दारं खुली, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram