Sharad Pawar On Adani :अदानी संबधित शरद पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण

Continues below advertisement

अदानी संबधित हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वौच्च न्यायालयाची समिती हाच योग्य पर्याय आहे, अशी भुमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलीय... जेपीसीची गरज नाही अशी पवारांनी भुमिकी घेतल्याने काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या भूमिकेला छेद गेला आहे.. “आम्ही हिंडेनबर्ग कंपनीचं कधी नावही ऐकलं नव्हतं. त्या कंपनीच्या अहवालात अदानींना लक्ष्य करण्यात आलं असं दिसतं,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram