Sharad Pawar New Book : 'लोक माझे सांगाती'च्या दुसऱ्या भागाचं '2 मे' ला प्रकाशन : ABP Majha
Continues below advertisement
'लोक माझे सांगाती'च्या दुसऱ्या भागाचं '२मे' ला प्रकाशन , शरद पवारांच्या उपस्थितीत वाय.बी.चव्हाण सेंटर इथं सकाळी 11 वाजता पुस्तक पुर्नप्रकाशन सोहळा पार पडणार . 2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर उलगडा होणार का याची उत्सुकता , महाविकास आघाडीबाबत अनेक गोष्टी प्रथमच उजेडात येण्याची शक्यता
Continues below advertisement