Sharad Pawar Nashik Daura : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर

Continues below advertisement

Sharad Pawar Nashik Daura : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत.  पवारांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचं महाअधिवेशन आहे.   नाशिकमधील विविध कार्यक्रमांनादेखील पवार हजेरी लावणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram