Sharad Pawar Meeting Pune: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज पुण्यात महत्वाची बैठक ABP Majha
सलमान शेख
Updated at:
08 Apr 2024 10:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Meeting Pune : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज पुण्यात महत्वाची बैठक पार पडत आहे. त्याच सातारा, माढा आणि रावेरमधील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे.