Sharad Pawar Meet VijaySingh Mohite Patil : शरद पवार, सुशीलकुमार शिंदेंनी घेतली मोहिते पाटलांची भेट
सलमान शेख
Updated at:
14 Apr 2024 07:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल करणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे निवडणूक लढवत आहे. या डिनर डिप्लोमसीमुळे माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीत समन्वय वाढणार आहे. सुरुवातीपासून विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोहिते शरद पवार यांच्याकडे जाण्यामुळे माढा, सोलापूर या दोन्ही जागा भाजप गमावणार असल्याचा दावा केला होता.