Sharad Pawar Killari : कृतज्ञता कार्यक्रमासाठी शरद पवार किल्लारीत
कृतज्ञता कार्यक्रमासाठी शरद पवार किल्लारीतील दाखल झालेत.. किल्लारीत येताच शरद पवारांनी भूकंपात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.. यावेळी शरद पवारांशी बातचीत केलेय प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी