Maharashtra Political Update : दिलीप वळसे-पाटील यांच्याविरोधात शरद पवार गटाचं आंदोलन : ABP Majha

मंत्री दिलीप वळसे पाटलांविरोधात शरद पवार गटांचं आज जोडे मारो आंदोलन, वळसे पाटलांनी शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदावरुन केलेल्या टीकेविरोधात आंदोलन करण्यात आलं 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola