Supriya Sule On Cast Certificate: पवारांचा जातीचा खोटा दाखला व्हायरल, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

शरद पवारांचा जातीचा खोटा दाखला व्हायरल, पवार ओबीसी असल्याचा खोट्या दाखल्यात उल्लेख, पवारांना बदनाम करण्याचा डाव असल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola