Mallikarjun Kharge Sharad pawar : मल्लिकार्जुन खर्गेंच्या निवासस्थानी शरद पवार दाखल : ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि शरद पवार यांची आज भेट झाली. काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांनी ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांना भेटणार असल्याची माहिती दिलीये. तर विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न कऱणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय पाहूया...
Continues below advertisement