Ajay Kumar Mishra : शरद पवारांचा अजित पवारांवर विश्वास नाही, अजयकुमार मिश्रा यांचं वक्तव्य
Ajay Kumar Mishra : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रांचा अजित पवारांवर आरोप केला जातो. शरद पवार अजित पवारांवर विश्वास ठेवत नाहीत. अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपद हे धमकीमुळे मिळालंय. अजयकुमार मिश्रांने साताऱ्यात वक्तव्य केलं आहे.