Sharad Pawar : राजकारण करतायत की व्यवसाय ? , शरद पवारांची भाजपवर परखड टीका ABP Majha
Continues below advertisement
Sharad Pawar : राजकारण करतायत की व्यवसाय ? , शरद पवारांची भाजपवर परखड टीका
राम मंदिर बनल्याचा आनंद आहे..मात्र राम मंदिरावरुन भाजप राजकारण करतंय की व्यवसाय काही कळत नाही अशी टीका शरद पवार यांनी केलेय
Continues below advertisement