Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी कुटुंब कुठे सांभाळलं? पवारांचा पलटवार ABP Majha

Continues below advertisement

पंतप्रधान मोदींनी कुटुंबीक वादावरून शरद पवारावर केलेल्या टीकेला आता शरद पवारांनी उत्तर दिलंय. मोदींची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक असून मोदींनी कुटुंब कुठे सांभाळलं असा पलटवार शरद पवारांनी केलाय.  दरम्यान मोदींनी शरद पवारांवर कुटुंब सांभाळण्यावरून निशाणा साधला होता.. पवार या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही मग देश काय सांभाळणार या मोदींच्या टीकेला पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram