Sharad pawar On Sunil Shelke: माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही शरद पवारांचा शेळकेंवर निशाणा
Continues below advertisement
शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांनी चांगलच खडसावलं आहे. "माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही. तू आमदार कोणामुळे झाला, तुझ्या आमदारकीच्या अर्जावर माझी सही आहे." असा हल्लाबोल शरद पवारांनी केला आहे. काय म्हणाले शरद पवार पाहा व्हिडिओ...
Continues below advertisement