Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
चिपळूण मध्ये आल्यानंतर काही लोकांची आठवण..... बाळासाहेब सावंत यांचा शरद पवार यांच्याकडून उल्लेख. महाराजांच्या पुतळ्यात पण पैसे खायचं काम केलं.... भ्रष्टाचार कुठल्या पातळीवर पोचला हे याच उदाहरण - शरद पवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नेव्ही कडून तयार केला असं सरकार कडून सांगण्यात आलं..... वारा जास्त आल्यामुळे पुतळा पडल्याचे राज्यसरकार सांगतात.. गेट वे ऑफ इंडिया च्या शेजारी उभा असलेल्या पुतळ्याला कडधी धक्का बसला नाही....आणि सिंधुदुर्ग मधला पुतळा वाऱ्याने पडला सांगतात - ? कराड चिपळूण मार्गाच्या अवस्थेवरुन शरद पवार यांची राज्य सरकारवर टीका - आयुष्यात अश्या पद्धतीचा रस्ता पहिला नाही - शरद पवार. एखादा पेशंट हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला तर तो हॉस्पिटल मध्ये पोचणार नाही. - शरद पवार तीन वेळा दुरुस्त करून रस्त्याची दयनीय अवस्था....शरद पवार पुण्यात ज्या खड्ड्यात ट्रक पडला तो रस्ता हल्ली तयार केलेला.... याचा अर्थ स्पष्ट आहे, भ्रष्टाचाराला मर्यादा राहिलेला नाही - शरद पवार सत्ता येते आणि जाते...ती येते तेव्हा पाय जमिनीवर ठेवायचे असतात. नसेल तेव्हा चिंता करायची नसते नारायण राणे यांच्यावर शरद पवार यांची टीका - नारायण राणेंचे चिरंजीव ज्या पद्धतीने वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्री याच्या पुढच्या पिढीने केलेली नाही शरद पवार यांची नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर थेट टीका.... सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय.