NCP Meeting : Sharad Pawar यांनी 24 तारखेला बोलावली राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक ABP Majha

Continues below advertisement

NCP Meeting : Sharad Pawar यांनी 24 तारखेला बोलावली राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक ABP Majha

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली पक्षाचा प्रमुख नेत्यांची बैठक. 24 तारखेला मंगळवारी बैठकीच मुंबईत आयोजन. आगामी निवडणुका तसेच सध्याची राजकीय परिस्थीत आणि नेत्यांचा कामाचा आढावा शरद पवार बैठकीत घेतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram