Sharad Pawar at Silver Oak : शरद पवार सिल्व्हर ओकवरुन रवाना, राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधणार
abp majha web team
Updated at:
30 Jun 2022 12:02 PM (IST)
शरद पवार सिल्व्हर ओकवरुन रवाना, राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधणार. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर पुढील रणनीतीबाबत आमदारांशी बातचीत