Sharad Pawar On Devendra Fadnavis : '..तर चोरून पहाटे शपथ का घेतली?',पवारांचा फडणवीसांना सवाल
Continues below advertisement
देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीनंतर शरद पवारांनी याबाबत प्रतिक्रीया दिली.. मी जर निर्णय बदलला तर फडणवीसांनी चोरून शपथ का घेतली?.. असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांसमोर सवाल उपस्थित केलाय..
Continues below advertisement