Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शरद पवार, उद्धव ठाकरे सहभागी होणार

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा या महिन्यात महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यासाठी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना भारत जोडो यात्रेचं निमंत्रण दिलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola