Sharad Pawar on Farmers | शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, शरद पवार यांचा मोदी यांना सल्ला
Continues below advertisement
राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा सल्ला शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना दिला आहे.
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar On Farmers Delhi Farmers Protest Sharad Pawar Narendra Modi Farmers Protest PM Modi