Award ceremony of Prime Minister Modi सोहळ्यात जाण्यावर Sharad Pawar ठाम : ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात जाण्यावर पवार ठाम
विनंती करण्यासाठी जाणाऱ्या मविआच्या नेत्यांनी पवारांकडे जाणणं टाळलं
शरद पवार कार्यक्रमात तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते करणार विरोध
बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली मोदींना उद्या करणार विरोध
पुणे मंडईतही उद्या पंतप्रधान मोदींचा निषेध करणार
Continues below advertisement