Sharad Koli on Narayan Rane:राणेंना ठाकरेंनी सेनेत आणलं- शरद कोळी
Continues below advertisement
राणे कुटुंबाला ठाकरेंनी जन्माला घातलं अशी टीका करत ठाकरे गटाच्या शरद कोळींनी राणेंवर निशाणा साधलाय.. त्यावर नारायण राणेंनी त्यावर पलटवार केलाय.
Continues below advertisement