Shantigiri Maharaj Nashik Loksabha : निर्णयावर ठाम! शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढवणार
Continues below advertisement
शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज निवडणूक लढविणार आहेत. शांतीगिरी महाराजांनी 2009 साली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 1 लाख 48 हजार मतं मिळाली होती आणि ती तिसऱ्या क्रमांकाची मतं होती. शांतीगिरी महाराजांमुळंच चंद्रकांत खैरे यांचा त्यावेळी फक्त 33 हजार मतांनी निसटता विजय झाला होता.
Continues below advertisement