ABP News

ShantiGiri Maharaj Nashik Loksabha:शांतिगिरी महाराजांचा अपक्ष अर्ज, 29 एप्रिलला जोरदार शक्तिप्रदर्शन

Continues below advertisement

शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. आज त्यांनी नाशिक लोकसभेसाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आता 29 एप्रिलला शक्तिप्रदर्शन करत आणखी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे.  शांतिगिरी महाराजांची मालमत्ता 38 कोटी रूपये इतकी आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram