BKC Ground Dasara Melawa: बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात म्हंटला जाणार शांती पाठ

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या भाषणाआधी १११ साधु संतांकडून शंख नाद होणार . बीकेसीच्या दसरा मेळाव्याला अयोघ्येचे महंत उपस्थित राहणार. सर्व साधुसंतांच्या उपस्थितीत मंत्र पुष्पाजंली अर्पण करत एकनाथ शिंदेंचं स्वागत केलं जाणार. अयोध्येच्या महंतांना धनुष्यबाण भेट देणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram