Shambhuraj Desai On Manoj Jarange : सगेसोयऱ्यांबाबत सरकार अभ्यास करतंय,जरांगेंनी संयम बाळगायला हवा
Continues below advertisement
सगेसोयऱ्यांबाबत सरकार अभ्यास करतंय त्यामुळे मनोज जरांगेंनी संयम बाळगायला हवा, असा सल्ला मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलाय. तसंच वृद्धांना उपोषणाला बसायला सांगून जरांगे जनतेला वेठीला धरत आहेत का, असा सवालही त्यांनी विचारला.
Continues below advertisement