Shambhuraj Desai On Sanjay Raut : संजय राऊतांवर बलिदान देण्याची वेळ येऊ देणार नाही : शंभूराज देसाई

Continues below advertisement

बेळगाव कोर्टानं पाठवलेल्या समन्सच्या पार्श्वभूमीवर सीमाप्रश्नांच्या आंदोलनात १७०वा हुतात्मा होण्याची आपली तयारी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिलीय, आपण तेही पाहूयात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram