Shambhuraj Desai On Sanjay Raut : आम्ही संजय राऊतांना 5 महिन्यांपूर्वी हिंमत दाखवलीये :शंभूराज देसाई
Continues below advertisement
Shambhuraj Desai On Sanjay Raut : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद आणखी चिघळू नये, यासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा मंगळवारचा दौरा रद्द झाला.
Continues below advertisement